अर्थ : खटला लढविण्याचे कार्य.
उदाहरणे :
रमेशने खटलेबाजीत खूप पैसा खर्च केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मुकदमा लड़ने का कार्य।
रमेश ने मुकदमेबाजी में बहुत सारा पैसा खर्च कर दिया।खटलेबाजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khatalebaajee samanarthi shabd in Marathi.