अर्थ : तुटू शकतो असा किंवा खंडण करण्याजोगा.
उदाहरणे :
ह्या तुटण्याजोगा वस्तू सांभाळून ने.
डोळ्यांनी दिसणार्या सर्व वस्तू खंडनीय आहेत.
समानार्थी : तुटण्याजोगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being broken or damaged.
Earthenware pottery is breakable.अर्थ : ज्याचे खंडन करता येते असा.
उदाहरणे :
तुमचे वक्तव्य खंडनीय आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खंडनीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khandneey samanarthi shabd in Marathi.