अर्थ : एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते.
उदाहरणे :
ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
समानार्थी : कक्षा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक माना हुआ क्षेत्र जिसमें कोई सक्रिय रहे, कार्य करे, संचालित हो या उस क्षेत्र में नियंत्रित हो या उसकी शक्ति बनी रहे।
वह शिक्षा के क्षेत्र में बहुत ही आगे है।An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.अर्थ : जेथे एखादे कार्य केले जाते किंवा विशिष्ट कामासाठी आरक्षित असते ते.
उदाहरणे :
सैनिकी प्रशिक्षण क्षेत्रात मला जाता येणार नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A part of a structure having some specific characteristic or function.
The spacious cooking area provided plenty of room for servants.अर्थ : विकिरण करणार्या गोळ्याच्या सर्व बाजू कडची जागा ज्यात विद्युत चुंबकीय दोलन त्याच्या संपर्कात नसलेल्या गोळ्याला प्रकर्षाने आकर्षित करतो.
उदाहरणे :
ह्या चुंबकाचे क्षेत्र खूप मोठे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* विकिरण करनेवाले पिंड के चारों ओर की जगह जिसमें विद्युत चुम्बकीय दोलन उसी तरह के दूसरे पिंड पर जो उसके संपर्क में नहीं है, जोर लगाता है।
इस पिंड का क्षेत्र बहुत शक्तिशाली है।The space around a radiating body within which its electromagnetic oscillations can exert force on another similar body not in contact with it.
field, field of force, force fieldअर्थ : एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र.
उदाहरणे :
हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्षेत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshetr samanarthi shabd in Marathi.