सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भूक लागली आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : क्षुधिताला किंवा पांथस्थाला शिजवलेले अन्न देण्याची पद्धत भारतात रूढ होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसे भूख लगी हो।
अर्थ : भूक लागली आहे असा.
उदाहरणे : जंगलात माणसाने अतिक्रमण केल्यामुळे भुकेले वाघ मानवी वस्त्यांकडे फिरकू लागले आहेत्
समानार्थी : भुकेजलेला, भुकेला, भुकेलेला
जिसे भूख लगी हो।
स्थापित करा
क्षुधित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshudhit samanarthi shabd in Marathi.