अर्थ : ज्या वर्तुळावर सूर्य नक्षत्रमंडळात भ्रमण केल्यासारखा भासतो ते खगोलीय वर्तुळ.
उदाहरणे :
सूर्याची भुमध्यरेषेच्या उत्तरेकडील साडेतेवीस अंश व दक्षिणेकडील साडेतेवीस अंश जाण्याच्या मर्यादेतील बिंदू साधून क्रांतीवृत्त बनते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्य का दैनिक भ्रमण-मार्ग जो कि वास्तव में पृथ्वी का ही भ्रमण मार्ग है।
अरस्तू ने ही सबसे पहले समशीतोष्ण कटिबंध की सीमा क्रांति-वृत्त से ध्रुव वृत्त तक निश्चित की थी।क्रांतिवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kraantivritt samanarthi shabd in Marathi.