पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रमांक पाटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या वाहनावर आधिकाराच्या स्वरूपात प्राप्त झालेला एक विशेष अंक किंवा संख्या लिहिलेली पाटी जी वाहनाच्या पुढे व मागे लावलेली असते.

उदाहरणे : ह्या गाडीची क्रमांक पाटी तुटली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वाहन विशेष पर लगा हुआ वह फलक विशेषकर आगे और पीछे जिसपर आधिकारिक रूप से प्राप्त एक विशेष अंक या संख्या लिखी रहती है।

इस गाड़ी की नंबरप्लेट टूट गई है।
अंक-फलक, अंकफलक, नंबर-प्लेट, नंबरप्लेट, नम्बर-प्लेट, नम्बरप्लेट

A plate mounted on the front and back of car and bearing the car's registration number.

license plate, numberplate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

क्रमांक पाटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kramaank paatee samanarthi shabd in Marathi.