अर्थ : क्रमानुसार असण्याची अवस्था.
उदाहरणे :
दुकानांच्या अनुक्रमामुळे रस्ता व्यवस्थित दिसत होता.
समानार्थी : अनुक्रम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A condition of regular or proper arrangement.
He put his desk in order.अर्थ : खेळातील मानदंडानुसार इतरांच्या दृष्टीत खेळाडू किंवा संघाचे स्थान.
उदाहरणे :
एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
समानार्थी : रँकिंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्रमवारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kramvaaree samanarthi shabd in Marathi.