पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कौषीतकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कौषीतकी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक उपनिषद.

उदाहरणे : कौषीतकोपनिषद हा ऋग्वेदाचा भाग आहे.

समानार्थी : कौषीतकी उपनिषद, कौषीतकोपनिषद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुख्य उपनिषदों में से एक।

कौशीतकी उपनिषद् ऋग्वेद से संबंधित है।
कौशीतकी, कौशीतकी उपनिषद, कौशीतकी उपनिषद्

A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.

The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.
upanishad
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषीपत्नी.

उदाहरणे : कौषीतकीचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि-पत्नी।

कौषीतकी का वर्णन पुराणों में मिलता है।
कौषीतकी

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कौषीतकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kausheetkee samanarthi shabd in Marathi.