अर्थ : चंद्राचा प्रकाश.
उदाहरणे :
पौर्णिमेच्या रात्री सगळा परिसर चांदण्याने उजळून निघाला होता
समानार्थी : चंद्रिका, चांदणे, ज्योत्स्ना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चन्द्रमा का प्रकाश।
जब हम घर से निकले, आसमान साफ था और पृथ्वी पर चाँदनी फैली हुई थी।कौमुदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaumudee samanarthi shabd in Marathi.