सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पेरलेल्या जमिनीतील तृण काढण्याची क्रिया.
उदाहरणे : आमच्या शेतात कोळपणीचे काम चालू आहे
समानार्थी : निंदणी, भांगलणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
निराने का काम।
अर्थ : खुरपीच्या सहाय्याने शेतातील तण काढण्याचे काम.
उदाहरणे : शेतकरी शेतात खुरपणी करीत होते.
समानार्थी : खुरपणी, निदणी, बेणणी, भांगलणी
खुरपी से निराने का काम।
स्थापित करा
कोळपणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kolpanee samanarthi shabd in Marathi.