सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोल्हा ह्या जातीतील मादी.
उदाहरणे : कोल्ही आपल्या पिलांना दूध पाजत आहे.
समानार्थी : कोल्ही
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लोमड़ी जाति की मादा।
Alert carnivorous mammal with pointed muzzle and ears and a bushy tail. Most are predators that do not hunt in packs.
अर्थ : कोल्ह्याची मादी.
उदाहरणे : जंगलात एक कोल्ही आपल्या पिल्लाला दूध पाजत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मादा गीदड़।
स्थापित करा
कोल्हीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kolheen samanarthi shabd in Marathi.