अर्थ : सैन्यातील अपराधांविषयीची न्यायव्यवस्था पाहणारे न्यायालय.
उदाहरणे :
युद्धाच्या वेळी सैन्यातून पळून गेल्यामुळे काही सैनिकांवर लष्करी न्यायालयात कारवाई केली जात आहे.
समानार्थी : लष्करी न्यायालय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सैनिक विभाग का वह विशिष्ट न्यायालय जो साधारणतः सेना विभाग में होनेवाले अपराधों पर विचार करके न्याय करता है।
युद्ध के समय सीमा से भागने के कारण कई सैनिकों पर सैनिक न्यायालय में मुक़दमा दायर किया गया है।A judicial court of commissioned officers for the discipline and punishment of military personnel.
military courtकोर्टमार्शल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kortamaarshal samanarthi shabd in Marathi.