पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शिक्षण, शिस्त इत्यादींचा ज्यावर काही परिणाम, बदल किंवा सुधार झाला नाही असा.

उदाहरणे : इतक्या मोठमोठ्या विद्वानांबरोबर राहून ही तू कोराच राहीलास.

समानार्थी : संस्कारहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सब प्रकार के गुणों, शिक्षाओं, संस्कारों, आदि से रहित हो (व्यक्ति)।

इतने बड़े-बड़े विद्वानों के साथ रहकर भी तुम कोरे ही रहे।
असंस्कारित, कोरा, संस्कारहीन
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर काही लिहिले वा छापलेले नाही असा.

उदाहरणे : त्याने कोर्‍या वहीवर लिहायला सुरवात केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके ऊपर कुछ लिखा या छपा न हो।

उसने मुझसे सादे कागज पर हस्ताक्षर करवाए।
कोरा, सादा, साफ, साफ़

(of a surface) not written or printed on.

Blank pages.
Fill in the blank spaces.
A clean page.
Wide white margins.
blank, clean, white
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (चहा, कॉफी इत्यादी) ज्यात दूध नाही असा.

उदाहरणे : मूतखड्यावर औषध म्हणून कोरा चहा पितात.

समानार्थी : काळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(चाय, कॉफ़ी, आदि) जिसमें दूध न डला हो।

पथरी में काली चाय दवा का काम करती है।
मधुमेह में सुबह खाली पेट एक प्याली काली चाय स्वास्थ्यवर्धक होती है।
काला
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न वापरलेला.

उदाहरणे : माझी आजी कधीच कोरी साडी नेसत नाही.

समानार्थी : कोरा करकरीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पहना न गया हो या बिना पहना (नया कपड़ा)।

मेरी दादी कोरी साड़ी कभी नहीं पहनती थीं।
अनाहत, अनुपभुक्त, अपरामृष्ट, अप्रयुक्त, अप्रहत, अव्यवहृत, कोरा, नाइस्तमालशुदा

Not yet used or soiled.

A fresh shirt.
A fresh sheet of paper.
An unused envelope.
fresh, unused
५. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : वापरला नाही असा.

उदाहरणे : त्याने न वापरलेल्या वस्तू गरीबांत वाटल्या.

समानार्थी : न वापरलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो व्यवहार में न लाया गया हो।

उसने कोरी वस्तुओं को ग़रीबों में बाँट दिया।
अनुपभुक्त, अपरामृष्ट, अप्रयुक्त, अभुक्त, अव्यवहृत, कोरा, नाइस्तमालशुदा, नाइस्तेमालशुदा

Not yet used or soiled.

A fresh shirt.
A fresh sheet of paper.
An unused envelope.
fresh, unused

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koraa samanarthi shabd in Marathi.