सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विहीर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याशिवाय केवळ पावसाच्या पाण्यावर पिकणारी(जमीन).
उदाहरणे : त्याच्याकडे चार एकर जिराईत जमीन आहे..
समानार्थी : जिराईत, जिरात, जिरायत, जिरायती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
(भूमि) जिसकी सिंचाई केवल वर्षा के जल से होती हो।
स्थापित करा
कोरडवाहू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koradvaahoo samanarthi shabd in Marathi.