अर्थ : फळातील मोठी बी.
उदाहरणे :
त्याने अंब्याची कोय चोखून स्वच्छ केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बाठीच्या पोटी असणारा दोन अवयवरूपी अंश.
उदाहरणे :
लोणचे करायच्या आधी कैरीतून कोय काढून टाकली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koy samanarthi shabd in Marathi.