पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोठार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोठार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : धान्य साठवण्याची खोली.

उदाहरणे : आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले

समानार्थी : गुदाम, गोदाम, भांडार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।

सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।
अनाज गोदाम, अन्न भंडार, कोठरी, कोठार, कोठी, कोष्ठ, धान्यागार

A storehouse for threshed grain or animal feed.

garner, granary
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.

उदाहरणे : वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.

समानार्थी : गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीज़ें, सामान आदि रखने का कमरा।

भंडार घर में चूहों की भरमार है।
कोठा, कोठार, कोठी, कोष्ठ, पुर, भंडार, भंडार कक्ष, भंडार कोष्ठ, भंडार गृह, भंडार घर, भंडारगृह, भंडारघर, भण्डार, स्कंध, स्कन्ध

A room in which things are stored.

storage room, storeroom, stowage
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धान्याचे कोठार वा धान्य ठेवण्याचा मातीचा मोठा रांजण.

उदाहरणे : शेतकरी लोक आपले धान्य कोठारात ठेवतात.

समानार्थी : कोठा, धान्यागार, वखार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनाज रखने का मिट्टी आदि का बड़ा पात्र।

किसान लोग अपना अनाज कुठले में रखते हैं।
कुठला, कुठार, कोठा, कोठार, कोठियार, कोठिला
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.

उदाहरणे : ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.

समानार्थी : धान्यागार, वळद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अन्न रखने का स्थान या कोठरी।

इस वर्ष अकाल के कारण अन्नकोष्ठ खाली है।
अन्न-कोष्ठ, अन्नकोष्ठ, धनसार

A storehouse for threshed grain or animal feed.

garner, granary

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोठार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kothaar samanarthi shabd in Marathi.