अर्थ : चार भिंतीच्या आत बंद करून ठेवणे.
उदाहरणे :
तो पळून जाऊ नये म्हणून त्याला ह्या खोलीत कोंडले आहे.
समानार्थी : बंद करणे, बंद करून ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोंडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kondne samanarthi shabd in Marathi.