पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॉलर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॉलर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : गळ्याच्या भोवती असलेली शर्ट किंवा कोटाची पट्टी.

उदाहरणे : कुरत्याच्या कॉलरवर वेलबुट्टी सुंदर दिसत होती

समानार्थी : गळपट्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोट, क़मीज़ आदि की वह पट्टी जो गले के चारों ओर रहती है।

वह कालर खड़ा करके चल रहा था।
कालर, कॉलर

A band that fits around the neck and is usually folded over.

collar, neckband

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कॉलर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kolar samanarthi shabd in Marathi.