पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कैलास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कैलास   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : हिमालयात असलेला, कुबेर व शंकर यांच्या निवासस्थानाचा पर्वत.

उदाहरणे : कुबेराची अलकानगरी कैलासावर असल्याचा पुराणात उल्लेख आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पर्वत जो तिब्बत में है और पौराणिक मतानुसार जिस पर भगवान शिव निवास करते हैं।

कैलाश मानसरोवर के पास स्थित है।
अष्टापद, कुवेराचल, कुवेराद्रि, कैलाश, कैलास, गणपर्वत, भवाचल, रजतप्रस्थ, रजताचल, रजताद्रि, शंकरशैल, शंकरालय, शंकरावास, शंभुगिरि, शंभुलोक, शम्भुगिरि, शम्भुलोक, शिव-धाम, शिवधाम, शिवलोक, शिवशैल, श्वेताद्रि

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कैलास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kailaas samanarthi shabd in Marathi.