अर्थ : मैनेच्या आकाराचा, मातकट तपकिरी रंगाचा लांब शेपटीचा पक्षी.
उदाहरणे :
पानगळीची जंगले, बांबूची बेटे इत्यादी ठिकाणी जंगली सातभाई आढळतो.
समानार्थी : कसाड्या, कीहड, केकाटी, केकाट्या, केवा, खिवा, खेकाटी, खेकाडी, खेटी, खेवा, जंगली सातबहिनी, जंगली सातभाई, भुसारीण, भैंसाकिहील, म्हसकेळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
केहिणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kehinee samanarthi shabd in Marathi.