पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केसरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केसरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : मार्जार वर्गातील एक मांसाहारी वन्य प्राणी, यातील नराच्या मानेवर दाट केस किंवा आयाळ असते.

उदाहरणे : गिरच्या जंगलात सिंह आहेत.
सिंह हा पशुश्रेष्ठ मानला जातो.

समानार्थी : पंचानन, मृगराज, मृगेंद्र, वनराज, सिंह, हरि


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.

king of beasts, lion, panthera leo
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मारोतीचे वडील.

उदाहरणे : केसरी हा वानरांचा राजा होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंजना के पति और हनुमान के पिता।

केशरी सुग्रीव के बहुत प्रिय थे।
केशरी, केसरी

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : सिंह जातीचा नर.

उदाहरणे : सिंह की गरदन पर लंबे-लंबे बाल होते हैं

समानार्थी : सिंह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.

king of beasts, lion, panthera leo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

केसरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kesree samanarthi shabd in Marathi.