अर्थ : ज्याचे परागतंतू खाल्ले जातात असी थंड प्रदेशातील एक वनस्पती.
उदाहरणे :
केशराचा प्रमुख उपयोग मिठाई इत्यादी पदार्थांना स्वाद व रंग आणण्यासाठी करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Old World crocus having purple or white flowers with aromatic pungent orange stigmas used in flavoring food.
crocus sativus, saffron, saffron crocusअर्थ : केशर ह्या आंब्याचे झाड.
उदाहरणे :
ह्या वेळेस केशरला खूप फळे आली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeकेशर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. keshar samanarthi shabd in Marathi.