पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केदारनाथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केदारनाथ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.

उदाहरणे : चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.

समानार्थी : केदारलिंग, केदारेश्वर, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.

उदाहरणे : मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.

समानार्थी : केदारेश्वर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।

ऐसा माना जाता है कि सर्वप्रथम पांडवों ने केदारनाथ की पूजा की थी।
केदारनाथ
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तरांचल ह्या भागातील एक भाग.

उदाहरणे : केदारनाथमध्ये केदारेश्र्वर हे ज्योतिर्लिंग आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तराखंड प्रान्त का एक शहर और तीर्थ।

केदारनाथ में बारह ज्योतिर्लिंगों में से एक ज्योतिर्लिंग स्थित है।
केदारनाथ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

केदारनाथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kedaarnaath samanarthi shabd in Marathi.