अर्थ : हायड्रोजनची केंद्रके एकत्र येऊन हेलियमचे केंद्रक बनण्याची प्रक्रिया.
उदाहरणे :
केंद्रीय संमीलन घडवण्यासाठी दहाकोटी अंश सेल्शियस तापमानाची आवश्यकता असते.
केंद्रीय संमीलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kendreey sammeelan samanarthi shabd in Marathi.