अर्थ : संपूर्ण देशाचे कारभार चालवणारी लोकांनी निवडलेली एक यंत्रणा.
उदाहरणे :
देशाबद्दलचे सर्व महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकार घेते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी राज्य या राष्ट्र की वह सर्वप्रधान सरकार या शासन सत्ता जिसका प्रमुख स्थान उसकी राजधानी में होता है और जो वहाँ से सारे देश पर शासन करती है।
पार्टीवाद से ऊपर उठकर केंद्र सरकार को सभी राज्यों की सरकारों की मदद करनी चाहिए।अर्थ : देश चालवणारी सरकार ज्याचे मुख्य कार्यालय देशाच्या राजधानीत असते.
उदाहरणे :
केंद्र सरकार शेतकर्यांसाठी नवनवीन योजना आखत आहे.
केंद्र सरकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kendr sarkaar samanarthi shabd in Marathi.