अर्थ : एक खेळ जो लाकडापासुन बनवलेल्या चौरसाकृती पृष्ठभागावर खेळला जातो, ज्याच्या चारही कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात वस्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरून इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलल्या जातात.
उदाहरणे :
कौशल्या कॅरम खेळण्यात पटाईत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक खेल जो एक ऐसे वर्गाकार बोर्ड पर खेला जाता है जिसके चारों कोनों में गोल छेद होते हैं जिनमें खेल में प्रयुक्त होने वाली गोटियाँ डुबाई जाती हैं।
कौशल्या कैरम की विजेता रह चुकी है।कॅरम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karam samanarthi shabd in Marathi.