पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृदन्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कृदन्त   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : धातूवरून साधलेला पुरुषविकार न घेणारा शब्द.

उदाहरणे : धर् ह्या धातूपासून धरून हे कृदन्त बनते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संस्कृत व्याकरण में वह शब्द जो धातु में कृत् प्रत्यय लगाने से बनता है।

पच् धातु का कृदंत रूप है पाचक।
कृदंत, कृदन्त

A non-finite form of the verb. In English it is used adjectivally and to form compound tenses.

participial, participle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कृदन्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kridant samanarthi shabd in Marathi.