पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कूळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कूळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह.

उदाहरणे : त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.

समानार्थी : कुल, खानदान, घर, घराणे, वंश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही पूर्वपुरुष से उत्पन्न व्यक्तियों का वर्ग या समूह।

उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता।
अनवय, अनूक, अन्वय, अभिजन, आल, आवली, कुल, ख़ानदान, खानदान, घराना, नसल, नस्ल, बंस, वंश, वंशतति

People descended from a common ancestor.

His family has lived in Massachusetts since the Mayflower.
family, family line, folk, kinfolk, kinsfolk, phratry, sept
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शेतमालकाच्या जमिनीची खंडावर मशागत करणारी व्यक्ती.

उदाहरणे : हा जमीनदार आपल्या कुळांना फार नाडतो.

३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.

समानार्थी : ऋणको, कर्जदार, घेणेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।

बैंक ने पुराने ऋणियों से शीघ्र ही ऋण वापस करने के लिए कहा है।
ऋणकर्ता, ऋणी, कर्जदार

A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.

debitor, debtor

अर्थ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.

उदाहरणे : सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.

समानार्थी : जाती, प्रकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवविज्ञान में किसी जाति में जीवों का एक वर्ग जो समान वर्ग से मामूली रूप में अलग या भिन्न होता है।

सूक्ष्मजीवों के एक नए प्रकार का पता चला है।
प्रकार, फार्म, फॉर्म, स्ट्रेन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kool samanarthi shabd in Marathi.