अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
आज सकाली कूच बिहारमध्ये दो गाड्यांची टक्कर झाली.
समानार्थी : कूच बिहार शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
आज सुबह कूच बिहार में दो बसों की मुठभेड़ हो गई।अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
कूच बिहार जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कूच बिहार शहरात आहे.
समानार्थी : कूच बिहार जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक जिला।
कूच बिहार जिले का मुख्यालय कूच बिहार शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryकूच बिहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kooch bihaar samanarthi shabd in Marathi.