सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पिकांना हानी पोहचवणारा एक किडा.
उदाहरणे : सुरवंटीमुळे पिकांचे उत्पन्न कमी झाले.
समानार्थी : कुसरीण, कुसिरडा, घुला, सुरवंट, सुरविंट, सुरवेंट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उपज को हानि पहुँचाने वाला एक कीड़ा।
स्थापित करा
कुसरूड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kusrood samanarthi shabd in Marathi.