अर्थ : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
उदाहरणे :
टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुसकरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kusakrane samanarthi shabd in Marathi.