पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुळधर्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुळधर्म   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कुळात पूर्वीपासून चालत आलेला ठरावीक प्रकारचा धार्मिक विधी.

उदाहरणे : पंढरीची वारी हा अनेकांचा कुळधर्म असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा आचरण या रीति जिसे कुल के सब लोग सदा से करते चले आ रहे हों या कुल की रीति।

साल में एक बार वाराणसी जाना हमारा कुल-धर्म है।
कुल-धर्म, कुलधर्म

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुळधर्म व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuladharm samanarthi shabd in Marathi.