अर्थ : घराण्याबाबतचा.
उदाहरणे :
आजदेखील ती आपल्या घराण्याची परंपरा पाळते.
समानार्थी : कुलविषयक, कुलाचा, कुलाविषयीचा, कुलासंबंधीचा, कुळविषयक, कुळाचा, कुळाविषयीचा, कुळाशी संबंधित, कुळासंबंधीचा, खानदानविषयक, खानदानाचा, खानदानाविषयीचा, खानदानाशी संबंधित, खानदानासंबंधीचा, घराणेविषयक, घराण्याचा, घराण्याविषयीचा, घराण्याशी संबंधित, घराण्यासंबंधीचा
कुलाशी संबंधित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kulaashee sambandhit samanarthi shabd in Marathi.