अर्थ : कुरकुरीत असण्याची अवस्था.
उदाहरणे :
पावसाळी हवेने पापडांचा कुरकुरीतपणा कमी झाला आहे.
समानार्थी : कुडकुडीतपणा, चुरचुरीतपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुरकुरीतपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kurakureetpanaa samanarthi shabd in Marathi.