सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चटकन तुटणारा.
उदाहरणे : हे शंकरपाळे खूप खुसखुशीत झाले आहेत.
समानार्थी : खस्ता, खुसखुशीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दबाने से जल्दी टूट जाने वाला (खाद्य पदार्थ)।
Tender and brittle.
अर्थ : चुरडताना कुरकुर आवाज करणारा.
उदाहरणे : चिवडा मस्त कुरकुरीत झाला आहे.
समानार्थी : कुडकडीत, चुरचुरीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चुरचुर शब्द करके सहज में टूटने वाला।
स्थापित करा
कुरकुरीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kurakureet samanarthi shabd in Marathi.