सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पातळ काचेचा,लाखेचा,अभ्रकाचा गुलाल भरलेला गोळा.
उदाहरणे : जुने लोक अंगावर गुलालगोटा फेकून एकामेकाला रंगवत असत
समानार्थी : गुलालगोटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लाख या काँच का बना वह पोला गोला जिसमें अबीर या गुलाल भर कर एक दूसरे पर फेंकते हैं।
स्थापित करा
कुमकुमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kumkumaa samanarthi shabd in Marathi.