सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मलत्याग करतेवेळी पोटातील वायु खालच्या दिशेने दाबणे.
उदाहरणे : पचण्यास जड अन्न खाल्ले की कुंथावे लागते.
समानार्थी : कुंथणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मल त्याग के लिए पेट की वायु नीचे दबाना।
अर्थ : शारीरिक दुःखामुळे तोंडातून निघणारा एक प्रकारचा आवाज.
उदाहरणे : त्याचे कण्हणे बाहेरही ऐकू येत होते.
समानार्थी : कणवण, कण्हणे, विवळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुँह से निकलने वाला व्यथा सूचक शब्द।
An utterance expressing pain or disapproval.
स्थापित करा
कुथणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuthne samanarthi shabd in Marathi.