अर्थ : एखाद्याच्या मनात राग वा द्वेष उत्पन्न होईल असे करणे.
उदाहरणे :
रोज नवीन नवीन कपडे घालून ती आपल्या जावेला जळवते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के मन में सन्ताप, ईर्ष्या आदि उत्पन्न करना।
जेठानी नये-नये कपड़े पहनकर अपनी देवरानी को जलाती है।कुढवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kudhvane samanarthi shabd in Marathi.