अर्थ : डोक्यातून घातला जाणारा, धड आणि कंबर झाकणारा स्त्रियांचा एक पोशाख.
उदाहरणे :
तिच्यावर लाल कुडती खुलून दिसत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).
kurtaकुडती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kudtee samanarthi shabd in Marathi.