सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
उदाहरणे : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपने कुल के लोग।
अर्थ : कुटुंबाशी संबंधित.
उदाहरणे : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
समानार्थी : कौटुंबिक, घरगुती, घरचा, घराऊ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
अर्थ : कुंटुंबाचा घटक असलेला.
उदाहरणे : ही सारी आपली कुटुंबीय मंडळीच आहेत.
स्थापित करा
कुटुंबीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kutumbeey samanarthi shabd in Marathi.