सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कार्य लांबणीवर टाकण्याचा प्रकार.
उदाहरणे : त्याला टाळाटाळ करण्याची सवय आहे. त्याने कां कूं न करता माझे म्हणणे मान्य केले पाहिजेत.
समानार्थी : अळमटळम, कां कू, चालढकल, झुलवाझुलव, टंगळमंगळ, टाळमटोळा, टाळाटाळ, टोलवाटोलव, टोलवाटोलवी
स्थापित करा
कुचराई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kucharaaee samanarthi shabd in Marathi.