सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
उदाहरणे : पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
समानार्थी : कुंवा, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा, पाणकोंबडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक जलीय छोटा काला पक्षी।
Black gallinule that inhabits ponds and lakes.
स्थापित करा
कुंवा कोंबडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kumvaa kombdee samanarthi shabd in Marathi.