पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल.

उदाहरणे : कुंदाचा गजरा छान दिसतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधे का सुगंधित पुष्प।

माली मकरंद की माला बना रहा है।
कुंद, कुन्द, मकरंद, मकरन्द, माघ

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याला पांढर्‍या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.

उदाहरणे : आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.

समानार्थी : कुंदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूही के समान एक पौधा।

मकरंद फूलों से लदा है।
कुंद, कुन्द, मकरंद, मकरन्द

Native to eastern Asia. Widely cultivated for its large pink or white flowers.

indian lotus, lotus, nelumbo nucifera, sacred lotus
३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक प्रकारचे जाड मूळांचे, उपटण्यास कठीण असे, हरळीसारखे गवत.

उदाहरणे : कुंदासारखी काही बारमाही तणे नष्ट करणे कठीण असते.

समानार्थी : कुंदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की घास जो दूब की तरह होती है।

कुंदा को जड़ से निकालना बहुत कठिण होता है।
कुंद, कुंदा, कुन्द, कुन्दा
४. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : कुबेराच्या नऊ निधींपैकी एक.

उदाहरणे : कुंदातील संपत्ती कधीच संपत नाही असे म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुबेर की नौ निधियों में से एक।

ऐसा माना जाता है कि कुंद का धन कभी समाप्त नहीं होता है।
कुंद, कुन्द
५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एक पर्वत.

उदाहरणे : ते कुंदच्या पायथ्याशी थांबले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पर्वत।

वे कुंद की ओर टहलने गए हैं।
कुंद, कुन्द

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain
६. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : चमेलीच्या वेलासारखा एक वेल, ज्यास सुगंधी पांढरी फुले येतात.

उदाहरणे : पावसाळ्यात कुंद बहरतो का?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चमेली के समान सुगंधित फूलों वाली एक लता।

माली फुलवारी में बेला, चमेली आदि लगा रहा है।
बेला, मदनीया, मल्लिका

East Indian evergreen vine cultivated for its profuse fragrant white flowers.

arabian jasmine, jasminum sambac
७. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : चमेलीच्या फुलासारखे एक पांढरे सुगंधी फूल.

उदाहरणे : कार्तिकात सर्वत्र कुंदाची फुले येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का फूल जो अत्यंत सुगंधित होता है।

मालिन फुलवारी में बेला,चमेली आदि तोड़ रही है।
बेला, मदनीया, मल्लिका

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower

कुंद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मळभ इत्यादीमुळे मोकळेपणाचा अभाव असलेला.

उदाहरणे : आज दिवसभर वातावरण कुंद होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kund samanarthi shabd in Marathi.