पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंडलिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंडलिनी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : (योगशास्त्र)शरीरातील मणिपूर चक्राच्या ठिकाणी सर्पाच्या आकृतीरूपाने राहणारी प्राणरूप शक्ती.

उदाहरणे : कुंडलिनीस जागृत करणे अत्यंत कठीण असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में मूल शक्ति का सूक्ष्म अंग जो कुंडल के आकार में मूलाधार में सुषुम्ना नाड़ी के नीचे माना गया है।

ऐसा माना जाता है कि कुंडलनी की शक्ति कुंडल पिंडों और ब्रह्मांड दोनों का आधार होती है।
अरुंधती, अरुन्धती, ईश्वरी, कुंडलनी, कुंडलिन, कुंडलिनी, कुंडली, कुटिलांगी, कुण्डलनी, कुण्डलिन, कुण्डलिनी, कुण्डली, भुजंगी, शक्ति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुंडलिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kundlinee samanarthi shabd in Marathi.