पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंचा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : झाडांच्या पानांपासून केलेले केर काढण्याचे साधन.

उदाहरणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंच्याचीही पूजा करतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुंचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kunchaa samanarthi shabd in Marathi.