अर्थ : किल्ल्याचा प्रमुख अधिकारी.
उदाहरणे :
शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी किल्लेदाराने किल्ल्याचे सर्व द्वार बंद ठेवण्याचा आदेश दिला.
समानार्थी : किल्लेकारी, दुर्गाधिपती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किल्लेदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. killedaar samanarthi shabd in Marathi.