पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किनार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किनार   नाम

१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.

उदाहरणे : या ताटाची किनार फारच पातळ आहे

समानार्थी : कड, काठ, किनारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का वह भाग जहाँ उसकी लम्बाई या चौड़ाई समाप्त होती है।

इस थाली का किनारा बहुत ही पतला है।
अवारी, आर, उपांत, किनार, किनारा, कोर, छोर, झालर, पालि, सिरा

The boundary of a surface.

border, edge
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.

उदाहरणे : कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.

समानार्थी : कड, कडा, काठ, मेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु,स्थान आदि का ऊँचा किनारा।

वह नदी के कगार पर पहुँचकर पानी में कूद गयी।
कगार, ढाँक, विब्रंश, होंठी

The edge of a steep place.

brink
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचा कडेचा सजविलेला भाग.

उदाहरणे : ह्या ताटाची किनार खूपच सुंदर आहे.

समानार्थी : काठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़ों आदि के किनारे पर लगाई जाने वाली रुपहले या सुनहले गोटे की पट्टी।

इस धोती की किनारी बहुत अच्छी लग रही है।
किनारी

A decorative recessed or relieved surface on an edge.

border, molding, moulding
४. नाम / भाग

अर्थ : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.

उदाहरणे : ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कलाबत्तू की झालर जो कपड़ों में लगाई जाती है।

दुपट्टे की किरन बहुत अच्छी लग रही है।
किरन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

किनार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kinaar samanarthi shabd in Marathi.