अर्थ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
समानार्थी : गोदडी, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किटाट्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kitaatyaa samanarthi shabd in Marathi.