अर्थ : भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश.
उदाहरणे :
त्या कढईतले किटण काढायला खूप वेळ लागला
अर्थ : थराच्या रूपाने जमलेला मळ.
उदाहरणे :
वस्तू नेहमी स्वच्छ कराव्या म्हणजे किटण चढत नाही
किटण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kitan samanarthi shabd in Marathi.