अर्थ : काळ्या रंगाचे एक प्रकारचे पाचक लवण.
उदाहरणे :
काळ्या मीठाचा उपयोग पाचक म्हणून केला जातो.
समानार्थी : पादे लोण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काळे मीठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaale meeth samanarthi shabd in Marathi.